प्रत्येक शेतकऱ्यांसाठी घेता येणार स्वतःचे ट्रॅक्टर

  60

  🔷 मोदी सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

  🔷प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजनेला मंजुरी

  🔷ट्रॅक्टरसाठी मिळणारे अनुदान जमा होणार थेट बँक खात्यात

  ✒️अतुल उनवणे(जालना)न्युज ब्युरो चीफ ,नवी दिल्ली मो:-9881292081

  नवी दिल्ली(दि.12ऑगस्ट):-मोदी सरकारने भारतामधील तमाम शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजनेला मंजुरी दिली असून शेतकऱ्यांसाठी चालु केलेल्या या नवीन योजने अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यास आता नवीन ट्रॅक्टर घेता येणार आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना आणली आहे. या योजनेला पीएम ट्रॅक्टर योजनाही म्हटले जात असून ही योजना  सर्व राज्यांमध्ये सुरु करण्यात आली आहे.
  या योजनेच्या माध्यमातून सरकार ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यास २० ते ४० टक्क्यांपर्यंत अनुदान देणार असून, शेतकऱ्यांना मिळणारे हे अनुदान हे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकले जाणार आहे.
  तसेच ही योजना छोट्या शेतकऱ्यांसाठी राबवली जात असून, सुरुवातीला शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी एकही पैसा द्यावा लागत नाही.
  *योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांसमोर काही अटी व पात्रता ठेवल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे असतील*

  1)शेतकरी सरकारी नोकरदार नसावा.

  2) शेतकरी कोणत्याही प्रकारचा करदाता नसावा.

  3)आर्थिक दुष्ट्या दुर्बल असलेल्या महिलाही या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

  4)घरातील फक्त एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते.

  5)देशातील विधवा महिला आणि विकल्यांग महिलाही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

   🔹पीएम ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पुढील सर्व कागदपत्रे लागणार आहे :-

  1)आधार कार्ड

  2)ओळख प्रमाणपत्र

  3)पासपोर्ट फोटो

  4)मोबाईल नंबर

  5)बँक पासबुक

  6)जर दिव्यांग असाल तर त्याचे प्रमाणपत्र

  7)जर अर्जदार महिला विधवा असेल तर, पतीचा मृत्यू दाखला.

  सरकारची नवीन योजना; शेतकऱ्यास आता स्वतःच्या मालकीचा ट्रॅक्टर घेता येणार

  शेतकऱ्यांसाठी सरकारने एक नवीन योजना आणलेली आहे असून या योजने अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यास आता नवीन ट्रॅक्टर घेता येणार आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना आणली आहे. या योजनेला पीएम ट्रॅक्टर योजनाही म्हटले जात असून ही योजना  सर्व राज्यांमध्ये सुरु करण्यात आली आहे.

  या योजनेच्या माध्यमातून सरकार ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यास २० ते ४० टक्क्यांपर्यंत अनुदान देणार असून, शेतकऱ्यांना मिळणारे हे अनुदान हे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकले जाणार आहे.
  तसेच ही योजना छोट्या शेतकऱ्यांसाठी राबवली जात असून, सुरुवातीला शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी एकही पैसा द्यावा लागत नाही. योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांसमोर काही अटी व पात्रता ठेवल्या आहेत. त्या जाणून घ्या
  महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी येत्या २४ तासात मुसळधार पाऊस होणार

   शेतकरी सरकारी नोकरदार नसावा.

   शेतकरी कोणत्याही प्रकारचा करदाता नसावा.

  आर्थिक दुष्ट्या दुर्बल असलेल्या महिलाही या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

  घरातील फक्त एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते.

  देशातील विधवा महिला आणि विकल्यांग महिलाही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

  कर्जवाटप बाबत धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय

  🔸कागदपत्रे कोणती लागणार? जाणून घ्या
  तर या पीएम ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पुढील सर्व कागदपत्रे लागणार आहे :-

  आधार कार्ड

  ओळख प्रमाणपत्र

  पासपोर्ट फोटो

  मोबाईल नंबर

  बँक पासबुक

  जर दिव्यांग असाल तर त्याचे प्रमाणपत्र

  जर अर्जदार महिला विधवा असेल तर, पतीचा मृत्यू दाखला..

  वरील सर्व अटी, पात्रता व कागदपत्रे ची पूर्तता करून सोबतच या योजनेसाठी एक अर्ज भरावा लागणार. आहे त्या अर्जाची कृषी विभागाच्या माध्यमातून पडताळणी केली जाणार आहे . या पडताळणी नंतर बँकेद्वारे कर्ज दिले जाईल. त्यानंतर ट्रॅक्टर कंपनी आपल्याला ट्रॅक्टर देईल. आणि सोबतच अनुदानदेखील आपल्या बँक खात्यात जमा करेल.
  ज्या शेतकऱ्याला या योजेनेचा लाभ घ्यायचा आहे. तो शेतकरी तहसील कार्यालयाच्या जन सेवा केंद्र किंवा कृषी विभागाशी संपर्क करू साधून अधिक माहिती घेऊ शकतात.