चंद्रपूर जिल्ह्यात आज (13ऑगस्ट)रोजी कोरोनामुळे 1 मृत्यू

25

🔺गेल्या 24 तासात (सायंकाळी 6 वाजे पर्यंत) 44 कोरोना बधितांची पडली भर

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.13ऑगस्ट):-जिल्ह्यात आज बल्लारपूर येथील कन्नमवार वार्डातील 56 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून आज सायंकाळी 6 वाजे पर्यंत गेल्या 24 तासात 44 कोरोना बधितांची भर पडली आहे.

 जिल्ह्यातील कोरोना बधितांची आज पर्यंतची संख्या 988 झाली असून.सविस्तर बातमी काही तासात देण्यात येईल.