✒️आदेश उबाळे(श्रीगोंदा,विशेष प्रतिनिधी)मो:-9823503547

अहमदनगर(दि.15ऑगस्ट):-अहमदनगर जिल्ह्यात काल (शुक्रवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १२८ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २७३० इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १०९, संगमनेर १, पाथर्डी १, नगर ग्रा. ४, श्रीरामपूर ६, कॅन्टोन्मेंट ०४, अकोले १, शेवगाव १, मिलीटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

उपचार सुरू असलेले रूग्ण: २७३०

मृत्यू : १५३

एकूण रूग्ण संख्या:१२३८८

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

Breaking News, कोरोना ब्रेकिंग, महाराष्ट्र, स्वास्थ 

©️ALL RIGHT RESERVED