आज (दि.17ऑगस्ट) रोजी दिवसभरात श्रीगोंदा शहरात एकही रुग्ण नाही

  46

  🔺श्रीगोंदा तालुक्यातील कोरोना आजारामुळे आजपर्यंतचा मृत्यूची संख्या 16

  ✒️आदेश उबाळे(श्रीगोंदा,तालुका प्रतिनिधी)मो:-9823503547

  श्रीगोंदा(दि.17ऑगस्ट):- तालुक्याची एकूण रुग्ण संख्या 530 वर गेली असून त्यातील 460 रुग्ण उपचार घेऊन ठणठणीत बरे होऊन घरी गेले तर 16 जण मृत्युमुखी पडले असून 54 जण वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.
  तालुक्यात मृत्यूचा आकडा देखील 16 वर गेला आहे.
  यात आनंदाची बाब म्हणजे श्रीगोंदा शहर कोरोनाचे संकट टाळण्यात यशस्वी झाले असून गेल्या दोन दिवसापासून शहरात एक ही रुग्ण सापडला नाही.

  श्रीगोंदा तालुक्यात काष्टी 4, बेलवंडी 5, आनंदवाडी 4, देउळगाव 2 ,घारगाव 2, चिखली कोरेगाव 2, निमगाव खलू 2, पेडगाव 2 ,तर पिंपळगाव पिसा,गव्हाणेवाडी , चिंभळा प्रत्येकी एक असे एकूण 26 कोरणा पॉझिटिव्ह रुग्ण आज दिवसभरात सापडले.

  तालुक्याची एकूण रुग्ण संख्या 530 वर गेली असून त्यातील 460 रुग्ण उपचार घेऊन ठणठणीत बरे होऊन घरी गेले तर 16 जण मृत्युमुखी पडले असून 54 जण वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.