भाजपाचे औसाचे आमदार अभिमन्यु पवार यांची भेट घेऊन विविध विषावर गोपाल चव्हाण यांनी केली चर्चा

  37

  🔸कोरोणा योद्धा म्हणुन आमदार अभिमन्यु पवार यांचा सन्मान

  ✒️ देवराज कोळे(गेवराई प्रतिनिधी)मो:-8432409595

  गेवराई(दि.1सप्टेंबर):-तालुक्यातील जातेगाव येथील भुमीपुञ भाजपा परिवारचे युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण यांनी नुकतीच लातुर येथील निवसस्थानी औसाचे आमदार अभिमन्यु पवार यांची भेट घेऊन कोरोनात केलेल्या कामाबद्दल अभिनंदन करुन कोरोना योद्धा पुरस्कार सन्मान देऊन विविध विषयावर चर्चा केली.

  मनमिळाऊ व अभ्यासू नेञत्व म्हणुन महाराष्ट्रात आमदार अभिमन्यु पवार याांच्याकङे पाहीले जात आसुन औसा विधानसभा व लातुर जिल्हासाठी भरभरुन आजवर काम केले असुन उद्योगिक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक चळवळीत मोठे योगदान आहे. आमदार अभिमन्यु पवार याांच्या कामाची चर्चा महाराष्ट्राभर होत असल्याने त्याची लोकप्रियता वाढली आहे.

  भेटी प्रसंगी गेवराई तालुक्यातील जातेगाव चे भाजपा परिवारचे युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण पञकार देवराज कोळे उपस्थित होते.