✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.1सप्टेंबर):-रूग्णाच्या मदतीसाठी धावून आले बीड जिल्हाचे समाज सेवक सुनिल ठोसर पाटील यांना फोन वर बातमी मिळताच सर्वोतोपरी सहकार्य केले आणि सर्व पदाधिकारी घेवून हायवे बंद करून सामान्य माणसाच्या मदतीसाठी काही वेळातच आरोग्य उपविभागीय गेवराई येथे नातेवाईकांच्या मनाला धिर घालून त्यांच्या ताब्यात देऊन परतलो, त्या अपघाताला बराच वेळ झाला पण तिथे शेकडो लोक उघड्या डोळ्यांनी पाहिलं पण कुणीही समोर आले नाही. आणि बोलायला पण तयार नव्हते.. रस्त्यावर कुणाचा अपघात झाला तर कुणीही मदतीसाठी जात नव्हते.. पोलिसांच्या कारवाई चा सामना कोण करणार असा विचार त्यांच्या मनात येत होता.. आपल्या मागे त्रास का लावून घ्याचा असा विचार करत होते.

ते त्यांच्या डोळ्यांसमोर दिसताच लक्षात घेऊन हायवे बंद करून पोलीस अधिकारी यांना फोन करून कळवताच काही क्षणातच पोलीस अधिकारी आले व सर्वाच्या साक्षीने एका सामान्य माणसाला जीवनाला दीर्घायुष्य लाभो यासाठी देवाकडे प्रथना केले.. व शेवटच्या माणसापर्यंत हाच आमचा धर्म मानतो… आरोग्य विभागात उपचार सुरू असताना सुचना करून काही अडचण आल्यास मला सविस्तर माहिती पाठवा असे म्हटले..गोरगरीबांना देवदूत सुनिल ठोसर यांच्या वतीने मिळाला न्याय..सुनिल ठोसर गोरगरीब जनतेसाठी कायम लढणार . सुनिल ठोसर यांचे काम शेवटच्या क्षणापर्यंत शेवट च्या माणसापर्यंत जाईल ना जाईल . पण शेवटच्या माणसाचे प्रश्न आपल्यापर्यंत पाठवा विषय शिल्लक राहाणार नाही.. हे वचन दिले.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED