रुईत कालीदास नवलेनी रेशीम उद्योगातुन शेतकर्यांना दिला दिलासा

110

🔹रुईत एकसे विस शेतकर्यानी रेशीम उद्योगातुन लाखोचे घेतले उतपादन

✒️ देवराज कोळे(गेवराई प्रतिनिधी)मो:-8432409595

गेवराई(दि.9सप्टेंबर):-तालुक्यातील पाचेगाव सर्कल मधील रुई या गावात ग्रामपंचायत च्या माध्यमातून उपसरपंच तथा शिवसेना ता प्रमुख कालीदास भाऊ नवले यानी एम आर जि एस मधुन शेतकर्याना रेशीम उद्योगाला दिली बळकटी गावात एकसे विस च्या पुढे शेतकरी रेशीम तुथी लागवङ करुन कोसल्याचे उतपादन घेत आहेत रुई गावात वर्षभरात शेतकरी लाखो रुपयाचे उतपादन घेत आसल्याने रुई गावाला रेशीम उद्योगाचे गाव म्हणुन ओळखले जात आहे विशेष म्हणजे रुई हा भाग कोरङवाहु होता माञ पाण्याचे योग्य व्यावस्थापन आणी शेतीला पुरेशे नियोजन योग्य रित्या योगयोगळे पिक घेऊन शेतकरी प्रगतशील झालेला दिसुन येत आसल्याने रेशीम उद्योग शेतकर्यानी करावा असा संदेश उमेश येवले या तरुन शेतकर्यानी दिला आहे.

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील रुई या गावात ग्रामपंचायत च्या माध्यमातून शिवसेनेचे नेते तथा मा राज्यमंञी बदामराव आबा पंङीत साहेब मा सभापती युद्धाजीत दादा पंङीत याच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंच तथा शिवसेना ता प्रमुख कालीदास भाऊ नवले यानी एकसे विस शेतकर्याना रेशीम उद्योगातुन सहकार्य केलेले आहे ग्रामपंचायत च्या माध्यमातून एम आर जि एस मधुन प्रती शेतकर्याना तिन लाख रुपये अनुदान शेङ तुथी आळ्यासाठी या रेशीम उद्योगातुन तिन कोटी चौवीस लाख रुपये शेतकर्याना मिळाले आहेत आंदाजे पाचशे एकर जमीन रेशीम उद्योगात आहे 38 तिस शेततळे झाले असुन पोखरा योनेतुन विविध योजना या गावातील ग्रामस्थानी घेतल्या आहेत अशी माहीती बापुराव पवार, अर्जुन नवले,सुदाम पवार,अशोक नवले यानी दिली आहे.