
🔹सिरसदेवी येथे नविन उपकेद्र ईमारत मंजुरी
✒️ देवराज कोळे(गेवराई प्रतिनिधी)मो:-8432409595
गेवराई(दि.8सप्टेंबर):- तालुक्यातील सिरसदेवी येथे कार्यसम्राट आमदार अॅङ लक्ष्मण अण्णा पवार यांच्या नेतृत्वाखाली मा सरपंच रविंद्र गाङे साहेब यानी गावात सिमेंट रस्ते, पाणी पुरवठा दुरुस्ती, विहीर.जि प शाळा दुरुस्ती रंगरंगोटी व ईतर कामे केले आसन गावात सिमेंट रस्ते पाणी विज आणी मुलभुत प्रश्ण स्वच्छालय मार्केट गाळे आदी महत्वाचे आहेत त्यासाठी आपण प्रयत्न शिल असुन गावाचा चेहरा मोहरा बदलुन गावात विकास गंगा खेचुन आणु असे मत सरपंच रविंद्र गाङे साहेब यानी व्यक्त केले आहे.
सविस्तर असे की, गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे कार्यसम्राट आमदार अॅङ लक्ष्मण अण्णा पवार यांच्या नेतृत्वाखाली मा सरपंच रविंद्र गाङे साहेब यानी गावात सिमेंट रस्ते, दलीत वस्ती सिंमेट रस्ते, शोच खङ्ङे स्वच्छलय जि प कंम्पाऊंङ वाल भिंत , आंगणवाङी दुरुस्ती रंगरंगोटी , गावात पाणी पुरवठा सुरळीत ङि पी धुर फवारणी मशीन शाळा प्रोजेक्टर जगदंब मंदीर जि प शाळेत प्युर ब्लाॅक गाव आंरगत रस्ते, कामे झाले आसुन गावात मार्केट गाळे,जि प शाळा वर्ग खोल्या, आॅरो व्यामशाळा ,क्रिङांगण ,वाचनालत आदी सह कामे कार्यसम्राट आमदार अॅङ लक्ष्मण अण्णा पवार यांच्या नेतृत्वाखाली मा कामे करणार आसल्याचे सरपंच रविंद्र गाङे साहेब यानी सांगितले आहे तर गावात आरोग्य उपकेद्राला मंजुरी मिळाली आहे.