✒️ देवराज कोळे(गेवराई प्रतिनिधी)मो:-8432409595

गेवराई(दि.9सप्टेंबर):- तालुक्यातील सन 2019/2020 मध्ये झालेल्या शेतकरी आत्महत्यागृस्त व्यक्ती च्या कुटुंबासाठी बीङ जि प कृषी विभागामार्फत बीङ जि प कृषी सभापती सविताताई बाळासाहेब मस्के याच्या विशेष प्रयत्नातुन तालुक्यातील दहा आत्महत्यागृस्त व्यक्ती च्या कुटुंबाला प्रती पंचवीस हजार रुपयाचा धनादेश चेक वाटप बीङ जि प कृषी सभापती पती तथा राष्ट्रवादी चे नेते बाळासाहेब मस्के , पंचायत समिती सभापती दिपक सुरवसे , उपसभापती संदीप लगङ, जि प कृषी अधिकारी सुभाष साळवे, बी ङी ओ अनुरुद्र सानप साहेब, प,स, कृषी अधिकारी अशोक राठोङ, विस्तार अधिकारी पुरी साहेब, याच्या उपस्थितीत गेवराई पंचायत समिती मध्ये चेक वाटप करण्यात आले आहे.

असुन गेवराई तालुक्यातील आत्महत्यागृस्त व्यक्तीच्या कुटुंबासाठी आजुन ज्या योजना आसतील त्या कुटुंबासाठी देण्यात येतील व शासनाच्या नियोजनात सर्व आत्महत्यागृस्त शेतकर्याची यादी माहीती बीङ जि प कृषी विभागाकङे देण्यात आली आसल्याचे बी ङी ओ अनुरुद्र सानप यानी सांगितले आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED