बागपिंपळगाव – तलवाङा – सावरगाव ङांबरीकरण कामास सुरुवात

  74

  🔸काम दर्जेदार करुन घेणार – अॅङ लक्ष्मण अण्णा पवार

  ✒️गोपाल भैया चव्हाण(बीड,विशेष प्रतिनिधी)मो:-9665667764

  गेवराई(दि.11सप्टेंबर):-बागपिंपळगाव तलवाङा सावरगाव रस्ता ङांबरी काम दर्जेदार करुन घेणार असे प्रतिपादन आज बागपिंपळगाव तलवाङा सावरगाव रस्ता ङांबरी करण कामाच्या उदघाटन प्रसंगी कार्यसम्राट आमदार अॅङ लक्ष्मण अण्णा पवार यांनी केले आहे.

  सविस्तर असे ,गेवराई विधान सभेचे कार्यसम्राट आमदार अॅङ लक्ष्मण अण्णा पवार यांनी बागपिंपळगाव तलवाङा सावरगाव रस्त्यासाठी भरीव निधी घेचुन आणला आहे हा रस्ता दर्जेदार व उत्तम काम होण्यासाठी स्वा:त कार्यसम्राट अॅङ. लक्ष्मण अण्णा पवार साहेब यानी लक्ष दिलेले आहे दि 11/9/ 2020 रोजी बागपिंपळगाव तलवाङा सावरगाव रस्त्यावर तलवाङा येथे ङांबरी करण कामाचे उदघाटण कार्यसम्राट आमदार अॅङ लक्ष्मण अण्णा पवार याच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.

  यावेळी सभापती दीपक सुरवसे, अड सुरेश हत्ते, जी. प सदस्य पांडुरंग थडके, इंजी. सय्यद साहेब,प. स सदस्य शाम कुंड अड सुरेश पवार, शेख मोहम्मद, पत्रकार बापू गाडेकर, सचिन नाटकर, सरपंच शिंगणे,अदी उपस्थित होते या रस्तासाठी कार्यसम्राट आमदार अॅङ लक्ष्मण अण्णा पवार यांचे विशेष लक्ष आहे गेवराई विधान सभेतील ग्रामीण शहरी भागात ङांबरी करण कामे दर्जेदार करुन घेण्यात येतील दळनवळनाचा प्रश्ण तात्काळ मार्गी लाऊन विकासाचा आलेख वाढण्याचा मोठा माणसं आसल्याचे मत कार्यसम्राट आमदार अॅङ लक्ष्मण अण्णा पवार यानी व्यक्त केले आहे.

  बागपिंपळगाव तलवाङा सावरगाव रस्ता ङांबरी काम पुर्ण झाल्यानंतर या भागातील तलवाङा राहेरी गंगावाङी रामपुरी टाकरवन जातेगाव गोळेगाव सह पन्नास ते साठ गावाना येण्या जाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आसल्याने परिसरातील नागरीक समाधान व्यक्त करत आहेत.