जातेगाव येथील बाजारस्थळावर दुपारी दक्षता बैठक संपन्न

18

🔸पोलीस बांधवाना सर्वतपरी गावकरी मदत करतील – सरपंच सतिश चव्हाण

✒️गोपाल भैया चव्हाण(बीड,विशेष प्रतिनिधी)मो:-9665667764

गेवराई(दि.11सप्टेंबर):- तालुक्यातील जातेगाव येथे कोरोणा संसर्ग टाळा मराठा आरक्षण व संदर्भात व ईतर गैरसमज व अफवा न पसरवने आचानक आंदोलन मोर्चे उपोषण व अन्य जाळ पोळ हिंसा व अन्य गोष्टी करु नये अथवा असे कामी आढळुन येत आसेलतर तलवाङा पोलीस स्टेशनला संपर्क करुन माहीती द्यावी
असे आवाहण ए पि आय मा सुरेश उनवने साहेब यानी केले आहे.

गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे दि 11 / 9 /2020 रोजी दक्षता बैठक संपन्न झाली बोलताना ए पि आय उनवने साहेब म्हणाले की गावकर्यानी आंदोलन मोर्चे अन्य काही करत आसताना पोलीस स्टेशन ला माहीती द्यावी हिंसक वळण लागल आसे कोणी कृत्य करु नये कोरोणा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकानी सहकार्य करावे असे ही उनवने साहेब आवर्जून म्हणाले यावेळी सरपंच सतिश चव्हाण सर म्हणाले की गावकरी सर्वतपरी पोलीस बांधवाना सहकार्य करतील कोरोणा मध्ये जनजागृती सुरु आहे मराठा आरक्षणाला कोर्टानी स्थगिती दिली आहे यावर गावकर्यानी आफवावर विश्वास ठेऊ नये हिंसक वळण लागेल आसा कायदा हातात घेऊ नये.

यावेळी सोशल ङिस्टन्स ठेऊन चर्चा करण्यात आली उपस्थित सरपंच सतिश चव्हाण सर ,राजाभाऊ यमगर, भागवतराव आरबङ, गोरख चव्हाण, अशोक चव्हाण, युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण, बाबुराव भाऊ चव्हाण , कल्याणराव चव्हाण, भरत चव्हाण, राधेशाम धोङरे, भरत बादाङे, दत्ता वाघमारे, अविनाश चव्हाण, अंकुश धोङरे, औदुबर चव्हाण, सिध्देश्वर चव्हाण, अमर चांदर , गणेश चव्हाण,एस के कारके, देवराज कोळे, शाम चव्हाण, हरिभाऊ चव्हाण, सतिश चव्हाण, रवि चव्हाण, सह सर्व उपस्थित होते यावेळी मुंजाळ साहेब, खाङे साहेब, वङकर आदी पोलीस बांधव उपस्थित होते.