✒️ समाधान गायकवाड(माजलगाव प्रतिनिधी)मो:-8552862697

माजलगाव(दि.14सप्टेंबर):-संभाजी ब्रिगेड या संघटणेची माजलगाव दि.१४ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकी मध्ये संभाजी ब्रिगेड जिहाध्यक्ष विजय दराडे यांच्या अध्यक्षेते खाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.संभाजी ब्रिगेड माजलगाव तालुका व जिल्हा कार्यकारणी निवडण्यात आली.

जिल्हा कार्याध्यक्ष छत्रभुज देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष राहुल सुरवसे,जिल्हा संगटक कृष्णा तौर, जिल्हा वक्ते ज्ञानेश्वर आळणे,संभाजी ब्रिगेड माजलगाव तालुकाध्यक्ष पांडुरंग गोंडे, तालुका कार्याध्यक्ष नितीन येवले, तालुका वक्ते कुंडलिक घाडगे,तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण काशीद, तालुका संघटक किरण सोळंके, तालुका प्रसिद्धी प्रमुख विपुल भोसले,टाकरवन सर्कल अध्यक्ष गणेश पाटेकर,शहराध्यक्ष सचिन भागवत,शहर कार्याध्यक्ष परमेश्वर अडागळे,शहर उपाध्यक्ष सोमेश्वर पांचाळ, शहर सचिव मौजम कुरेशी,शहर संघटक विश्वजित सोळंके आदी कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली.

संभाजी ब्रिगेड मागील 30 वर्षांपासून सामाजिक कामे करत आलेली आहे आता राजकारणात सुद्धा पूर्ण ताकतीने संभाजी ब्रिगेड सर्व निवडणूका लढवणार आहे असे जिल्हाध्यक्ष विजय दराडे यांनी म्हटले आहे. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणसंदर्भात संभाजी ब्रिगेड लवकरच आंदोलन सुरू करणार आहे.

महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED