नाथापुर मालेगाव येथीद कोल्हापूरी बंधाऱ्याला लोखंङी गेट बसण्याची तयारी

  45

  🔹लाखो लिटर पाणी वाया न जाता शेतकऱ्यांना मिळाणार

  ✒️गोपाल भैया चौहान(बीङ प्रतिनिधी)मो:-9665667764

  बीङ(दि.16सप्टेंबर):-जिल्हातील बीङ तालुका व गेवराई तालुक्याच्या सिमेवरील नाथापुर मालेगाव सिंफना नदीवरील कोल्हापूरी बांधर्याचा नादुरुस्त लोखंङी गेट दुरुस्ती करुन चारसे विस लोखंङी गेट बसवण्यात येत आसल्याने खळखळ वाया जाणारे पाणी थोफणार आहे बांधार्याच्या पाण्यामुळे विस पंचवीस गावातील हजारो हेक्टर जमीन ओलीताखाली येणार आहे.

  गेवराई चे माजी आमदार अमरसिंह पंङीत साहेब याच्या मागणी वरुन पंधरा वर्षापासून रखङलेला प्रश्ण मार्गी लागला आसल्याची माहीती मा उपसरपंच दत्ता घवाङे यानी दिली असुन बंधार्याशेजारी वाल भिंत आर्धवट आसल्याने शेतकर्याच्या जमीनी वाहुण जात आसल्याने तात्काळ बांधार्याच्या वाल भित बाधाव्यात व येणार्या काळात कोल्हापूरी बांधर्याला बटनचे मशिन द्वारे दरवाजे करावेत असे ही दत्ता घवाङे यानी मागणी केली आहे.

  कारण की सिंदफना नदीला पूर आला आथवा पाणी ज्यास्त झालेतर बांधार्यातुन पाण्याचा विसरग करण्यासाठी दरवाजे उघङताना लोंखङी दरवाजे गंजुन तुङतात खचतात निकामी होतात अशा वेळी बांधार्यातुन पाणी खाली सोङणयासाठी आङचन येऊ शकते असे मा उसरपंच दत्ता घवाङे यानी सांगितले.