हिंगोली चे खासदार श्री.हेमंत पाटील यांचे मराठा आरक्षणाबाबत समर्थन आणि पाठिंबा यासाठी छत्रपती संभाजीराजे भोसले यांना पत्र

    56

    ✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

    हिंगोली(दि.23सप्टेंबर):-राज्यसभा खासदार श्री. छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी त्यांची भेट घेऊन मराठा आरक्षणास पाठिंबा व समर्थनाचे पत्र हिंगोली चे खासदार श्री.हेमंत पाटील यांनी दिली.

    याचबरोबर पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांची भेट घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करणार असल्याचे पत्रात नमूद केले आहे.