सिरसाळा येथे जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे हस्ते वृक्षारोपण

54

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी(दि.26सप्टेंबर):- सिरसाळा येथे पोलिस अधीक्षक राजारामा स्वामी साहेब यांनी सिरसाळा पोलिस स्टेशन ला भेट असता भेटी दरम्यान त्यांच्या हस्ते वृक्ष लावण्यात आले.

यावेळी सिरसाळा पोलिस स्टेशन चे प्रभारी श्रीकांत डोंगरे पाटील, पि.एस.आय पुरी आदी उपस्थित होते.