✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

हिंगोली(दि.26सप्टेंबर):-महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत असलेल्या न्याय्य मागण्यांना व आंदोलनाला हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खा. हेमंतभाऊ पाटील यांनी पत्राव्दारे लेखी पाठिंबा दिला आहे.

धनगर समाजाच्या सर्व न्याय्य मागण्या पूर्ण करण्यासाठी या बाबत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही खा. हेमंत भाऊ पाटील यांनी दिले आहे.

महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED