ग्रामपंचायत कार्यालय कुंटूर येथे गांधी जयंती साजरी

34

✒️ चांदू अंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी) मो:-9307896949

नायगाव(दि.2ऑक्टोबर):-सत्य अहिंसा समानता व न्याय या तत्वांचा माध्यमातून स्वातंत्र्यप्राप्तीसाठी मार्गदर्शन करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालय कुंटूर येथे गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली.

यावेळी शिवाजी रेनेवाड, नागनाथ महाराज गिरी, गणेश सांगे, चंद्रकांत हनुमंते, नितीन हनुमंते, उद्धव हनुमंते, गौस मिस्त्री आधी हजर होते.