गेवराई येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे महत्त्वपूर्ण बैठक

39

🔸अनेकांनी केला पक्ष प्रवेश

✒️देवराज कोळे(गेवराई प्रतिनिधी)मो:-8432409595

गेवराई(दि.10ऑक्टोबर):-येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे महत्त्वाची दिनांक ९/१०/२०२० रोजी महत्व पूर्वक झाली या बैठकीमध्ये गेवराई शहराचे ज्येष्ठ कार्यकर्ते निजाम खा पठाण यांचा असंख्य कार्यकर्त्यांसोबत प्रहार जनशक्ती पक्षांमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला.

यावेळी उपस्थित असणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विलास भाऊ काळुंखे जिल्हा शेख जमीर भाई प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र जी आडगळे महिला तालुका अध्यक्ष लताताई पंडित तालुका उपाध्यक्ष गोरख मासाळ अशोक लोखंडे शेख अब्दुल भाई पांडुरंग जाधव या कार्यक्रमाचे आयोजक प्रहार जनशक्ती पक्षाचे गेवराई तालुक्याचे अध्यक्ष अर्जुन भाऊ सुतार यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला सूत्रसंचालक जालिंदर कासार यांनी केले.

या प्रवेश सोहळ्यामध्ये निजाम खान पठाण यांची प्रहार कामगार संघटनेची तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.