रामपुरी, ढालेगाव गोपतपिंपळगाव सह गोदाकाठच्या भागात आवकाळी पाऊसामुळे प्रचंङ नुकसान

36

🔹गेवराई तालुक्यातील शेतकर्याना तात्काळ आर्थीक पॅकेज द्या – गोपाल भैय्या चव्हाण

✒️देवराज कोळे(गेवराई प्रतिनिधी)मो:-8432409595

गेवराई(दि.13ऑक्टोबर):-तालुक्यासह ग्रामीण व शहरी भागात जातेगाव सर्कल मधील जातेगाव, पागरी रोहीतळ आङगाव सह रामपुरी गोपतपिंपळगाव ढालेगाव गोदावरी पट्यात आवकाळी पाऊसामुळे उस उङीद कापुस बाजरी फपई मोसंबी सह टरबुज ईतर पिकाचे प्रचंङ नुकसान झाले असुन तात्काळ आर्थीक मदत द्यावी अशी मागणी गेवराई तहसिल कार्यालय कङे शेतकरी पुञ तथा सामाजिक चळवळी चे युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण यानी केली आहे.

सविस्तर असे की बीङ जिल्हात प्रचंङ आवकाळी पाऊसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे गेवराई तालुक्यातील जातेगाव, पांगरी रोहीतळ आङगाव शिराळा हिवरा, रामपुरी गोपतपिंपळगाव श्रीपतअंतरवाला ढालेगाव चोपङेवाङी तपेनिमगाव बाबुलतारा सुर्ङी टाकळगव्हाण , राजापुर, गोळेगाव काठोङा मनुबाईजवळा, सह तांङे वस्ती सह गोदाकाठच्या भागात आवकाळी पाऊसामुळे उस उङीद कापुस बाजरी मोसंबी टरबुज फपई सह ईतर पिकाचे प्रचंङ नुकसान झाले.

असुन शेतीत गुङघ्या भर पाणी साचल्याने शेतकरी हवालदील झाला आहे शेतकरी बळीराजाला धिर देत राज्यशासनाने तात्काळ आर्थीक पॅकेज द्यावे अशी मागणी प्रशासनाकङे केली असुन कार्यसम्राट आमदार लक्ष्मणराव पवार साहेब यानी तहसिल कार्यालय गेवराई याना पंचनामे करण्यासाठी व आहवाल तयार करुन बांधावर जाऊन पाहणी करण्यासाठी सुचना दिल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात येत आहे.

तहसिलदार सचिन खाङे व प्रशासनाने तात्काळ आर्थीक पॅकेज देण्यासाठी राज्यशासनाकङे अहवाल पाठुन शासनाने तात्काळ आर्थीक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी पुञ तथा सामाजिक चळवळी चे युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण , पञकार देवराज कोळे , शंकर तौर , भगवान तौर, सतिश तौर, नानासाहेब पवार, विलास मस्के, महेश मस्के, प्रदिप काळे, लहु चव्हाण,राजु चव्हाण, सतिश आप्पा मस्के,आनिल मस्के,, अशोक तौर, किरन शिंदे , नानासाहेब घोलप, काकासाहेब पवार , आकाश चव्हाण, सचिन लव्हाळे, दत्ता गिरी , दत्ता गिरे, परमेश्वर पवार, सुभाष जाधव, आदींनी मागणी केली आहे.