दाई जंगोरायताड गोंदीयन पेनठाना (चिमूर) येथे विर बाबूराव पुल्लेसूर शेडमाके यांना अभिवादन

36

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.23ऑक्टोबर):-दाई जंगोरायताड गोंडीयन पेनठाना येथे विर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांना अभिवादन करुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.सर्व प्रथम विर बाबुराव शेडमाके चौक येथे जावून बोर्डाला व फोटोला माला अर्पण करण्यात आले ,त्या नंतर दाई जंगोरायताड गोंडीयन पेनठाना येथे तिरु. सुनिल मसराम ,तिरु‌. डॉ. राजु मडावी यांनी फोटोचे पुजन करुन पुष्पहार अर्पण केले‌. क्रांतीविर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांच्या जिवनावर तिरु.प्रकाश कोडापे यांनी थोडक्यातमाहीती सांगितली.

कोविडची साथ सुरु असल्याने शासकीय नियमाचे पालन करीत छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला देवदास धुर्वे, ,नंदू सोयाम , ,मारोती मसराम , सुनिल मसराम, डॉ ‌ राजु मडावी, रवि टेकाम , संतोष टेकाम , उईके सर , देवानंद मेश्राम ,होमराज सिडाम,रोहीत मडावी ,लक्की मसराम .विक्की मसराम ,प्रीत कोडापे ,मोहीत कोडापे , प्रकाश कोडापे, , मनिषा मसराम ,ललिता मडावी , बेबी कोडापे,उईके मॅडम ,लिना सिडाम , सपना सोयाम , नितिन सोयाम ,खुशी सोयाम ,सर्व समाज बांधव उपस्थित होते.