व्यायाम करणाऱ्या गावकरी मुलांनी अडकवले अवैध्य रेती ट्रॅक

40

🔸मार्निगवाक जाणाऱ्या मुलांना होत होता त्रास

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.23ऑक्टोबर):- तालुक्यातील अर्हेरनवरगाव येथे रेती ट्रॅक चालत असल्याने गावकरी लोकांना व मुलांना मोठा त्रास होण्याचा दिसून येत आहे. अशातला एक क्षण म्हणजे सकाळी पहाटेला गावकरी मुलं मुली गावाच्या रोडणी धावायला वायाम करायला जात असतात.

परंतु रेती ट्रॅक नी मुलांना पहाटेच्या वेळेस फिरायला कीवा धावायला जतानी त्रास होत असल्यामुळे शेवटी वायम करणाऱ्या मुलांनी एकजुटीने येऊन ट्रॅक अडकवून रेती ट्रॅक ला नांदगाव रोड नी जाण्यास भाग पाडले.