युवकाने केली गळफास लावून आत्महत्या

45

🔺ब्रह्मपुरी तालुक्यातील दुखःद घटना

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी (दि.24 ऑक्टोबर ):-स्वतःच्या घरीच युवकाने केली गळफास लावून आत्महत्या. मृतक युवकाचे नाव साहुल विलास नाकाडे (24) रा. कहाली त. ब्रम्हपुरी येथील रहिवाशी आहे.

गळफास लावून घेणाऱ्या साहुल ची घटना जवळपास सायंकाळी पाच वाजता घरच्यांना व शेजारील लोकांना कळली.साहुल चे आई – वडील, भाऊ, बहीण असा परिवार असून, अद्याप साहुलच मृताचं कारण कळलं नाही. पुढील तपास ब्रम्हपुरी पुलिस करीत आहेत.