दुर्लभ भेटणाऱ्या मांजऱ्या साप सर्फ मित्र किरण भालेराव यानी पकडला

34

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.25ऑक्टोबर):-गंगाखेड शहरात केशव नगर सेक्टर ०२ दत्त मंदिर येथे श्री रघुनाथ विश्वनाथ सोनवणे यांच्या घरी काल रात्री०९.००वाजता सर्फ मित्र किरण भालेराव यानी दुर्लभ भेटणाऱ्या मांजऱ्या साप निमविषारी पकडला हा साप झाडावर राहत असून घरात किंवा परिसरात येतो या सापाचे डोळे व डोळ्याची बाहुली मांजरी सारखे असल्यामुळे मुळे या सापाला मांजऱ्या साप असे बोले जाते.