म.न.से. तर्फे बेनोड्याचे नवनियुक्त ठानेदार ए.पी.आय. श्री मिलिंद सरकटे यांचे स्वागत

46

✒️वरुड (पुरोगामी संदेश नेटवर्क)

वरुड(दि.3नोव्हेंबर):-पोलिस स्टेशन बेनोडा चे थानेदार श्री.सुनिल पाटिल यांची बदली परतवाड़ा येथे झाली असता बेनोडा येथे रुजू झालेले नवनियुक्त ठानेदार ए.पी.आय श्री.मिलिंद सरकटे यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या तर्फे करण्यात आले.

यावेळी वरुड तालुका उपाध्यक्ष श्री. रोशनभाऊ लोखंडे
जिल्हा परिषद लोणी सर्कल प्रमुख सचिन भाऊ डांगे,लोणी शाखाध्यक्ष्य भुषण भाऊ भोपळे,शाखा उपाध्यक्ष राहूल भाऊ कडू,वसीम शेख,अंकुश धोटे,बाबुभाऊ मेंढे,सचिन भाऊ बायमोरे,शेख जावेद,प्रवीन बाहतकर,इतर पदाधिकारी उपस्थीत होते.