संदीप एरंडे यांची प्रहार दिव्यांग संघटना लोहा शहर प्रमुख पदी निवड

50

✒️चांदु आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी)मो:-9307896949

नायगाव(दि.3नोव्हेंबर):-प्रहार दिव्यांग संघटना नांदेड जिल्हा प्रमुख श्री मा. विठ्ठलरावजी मंगनाळे साहेब यांनी संदीप माणिकराव एरंडे रा. शेवडी (बा.) यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची लोहा शहर प्रमुख पदी निवड करण्यात आली.

संदीप एरंडे यांच्यावर सर्व स्तरां मधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांना नियुक्ती पत्र देताना नांदेड जी.सचिव मारुती मंगरुळे, नांदेड जि सह. सचिव चांदु आंबटवाड, नायगाव ता. अध्यक्ष साईनाथ बोईनवाड हजर होते.