कर्ज मंजुरीच्या कागदपत्र चा दुरुपयोग करून मोबाईल विक्री करणारी टोळी जेरबंद

    39

    ✒️निफाड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    निफाड(दि.8नोव्हेंबर):- कर्ज मंजुरी करून देण्यासाठी लोकांकडून दस्तावेज घेऊन त्यांच्या नावावर परस्पर मोबाइल खरेदी करून ते मोबाईल फोन विक्री करून करणारी टोळी जेरबंद सदरील कामगिरी युनिट १ गुन्हे शोध पथक यांनी पोलीस कमिशनर दीपक पांडेय पोलीस उपयुक्त संग्राम सिंह निशाणदार सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने पुढील तपास केला.

    पुढील तपास गुन्हा शाखा १ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ रघुनाथ शेगर रवींद्र बागुल विशाल देवरे गणेश वडजे मुक्तार शेख विशाल काठे यांनी ही कारवाई केली.