आ.सतीष चव्हाण यांच्या प्रचारार्थ परळी शहरात पदवीधरांची गृहभेट; मतदारांचा प्रतिसाद

31

🔹ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळीत नियोजनबद्ध प्रचारयंत्रणा

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी(दि.24नोव्हेंबर):-राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे उमेदवार आ.सतीष चव्हाण यांच्या प्रचारार्थ परळी शहरात आज गणेशपार,देशमुख गल्ली,धनगर गल्ली इस्लामपुरा बंगला नांदूरवेस सरकारवाडा अंबेवेस,धोकटे गल्ली,आदी भागात प्रचार फेरी काढून पदवीधर मतदारांना गृहभेटी घेवून आ.सतीश चव्हाण यांच्या कार्याचा अहवाल वितरित करण्यात आला. या प्रचारात पदवीधर मतदारांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.आजच्या जुन्या गावभागातील प्रचारफेरीत ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली विक्रमी मताधिक्य मिळेल असा विश्वास पदवीधर मतदारांना भेटल्यांनातर दिसून येत आहे

.जवाहर शिक्षण संस्थेचे संचालक उत्तमराव देशमुख, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे स्थानिक शाळा समितीचे अध्यक्ष नानासाहेब सोळंके, राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाबूभाई नंबरदार,जेष्ठ नागरिक डॉ. सुरेश चौधरी,प्रभाकरराव देशमुख,ज्येष्ठ नेते वैजनाथराव सोळंके, सुरेशअण्णा टाक,बाशीत भाई,ऍड.जीवनराव देशमुख, जगदीशअण्णा चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.आनंद टिंबे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सय्यद सिराज शेख,जेष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष के.डी. उपाडे नगरसेवक गोपाळ आंधळे,अनिल अष्टेकर,गोविंद कुकर,शिवसेनेचे जिल्हा संघटक रमेश चौंडे,हरीश देशमुख,सुभाष देशमुख, प्रा. सुनील चव्हाण, शिक्षक रमेश कोमावरसर,प्रा.शाम दासूद सर,ज्येष्ठ पत्रकार जी.एस. सौन्दळेसर,काँग्रेसचे किसान सेलचे तालुकाध्यक्ष लहूदास तांदळे,जब्बार काकर, माजी नगरसेवक ऍड.सतीश देशमुख, शरद सोळंके,संजय देवकर, शिवाजी सरवदे,नवनाथ दाणे, नारायण देशमुख,रमेश मस्के, भागवत कसबे,आनंत देशमुख, अमर देशमुख, बळीराम नागरगोजे,अजय सोळंके,चारुदत्त करमाळकर,अभिजित तांदळे, अमर रोडे, वैजनाथ जोशी शिक्षक नेते डी.जी.शिंदे सर,शरद पवार विचार मंचचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास देशमुख,शहराध्यक्ष श्रीकांत माने,अमोल कांबळे सर,विनोद देशमुख,राहुल ताटे सर,रवी मूळे,दिपक हजारे, दत्तात्रय दुंदुले,प्रा.बाळासाहेब राऊत, राहुल जगतकर, प्रल्हाद नखाते,रामकिशन टेकाळे,शेख जफर,चंद्रप्रकाश हालगे,शिवाजी सरवदे,शाम कुकर आदींसह महाविकास आघाडीचे नेतेगण नगरसेवक डॉक्टर्स वकील शिक्षक प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
••••
🔹आजची प्रचार फेरी
आज दि.२४ रोजी प्रभाग 5 व 3 सकाळी 8 वाजता पद्मावती नगर,तुळजानगर, कीर्तिनगर, गंगासागर नगर, कृष्णानगर, सावतामाळी गल्ली,खंडोबा नगर,देशपांडे गल्ली,बिडगर गल्ली,बांगर गल्ली,उखळवेस, अनंतपुरे गल्ली,रोडे गल्ली, भीमनगर, साठे नगर,जगतकर गल्ली,प्रबुद्ध नगर.