साहित्यिक विशाल पाटील , वेरुळकर यांना समाजभूषन पुस्कार

35

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.27नोव्हेंबर):-भजन सम्राट ह.भ.प.स्व.विठोबा अ.मरवडे सामाजिक प्रतिष्ठन.रायगड आपली भारतिय संस्कृती जोपसण्याचे काम मा.श्री.विशाल पाटील करत आहेत तसेच , कला ,कौशल्य , शैक्षनिक , वैद्यकीय , शासकीय , आरोग्य , आदी आध्यात्मिक विज्ञानाची सांगळ घालून जीवनातील अनमोल मागोवा जतन करुन राष्ट्र घडवण्याचे काम मद्त असे भरीव आणि उल्लेखनीय काम संस्थेने विशाल पाटील ,वेरुळकर यांना करतांना पाहिले म्हणून ह.भ.प.स्व.विठोबा अ.मरवडे स्मृती गौरव समाजभूषन पुरस्कार सन्मानाने प्रदान केला. हा पुरस्कार दि.२६ नव्हेंबर २०२० रोजी मा.श्री.नंदकुमार मरवडे यांनी ऑनलाईन पध्दतीने दिला.

ह.भ.प.सामाजिक प्रतिष्ठान यांनी भव्य सत्कार सोहळा ठेवण्याचे योजीले होते. पण कोरोनाचा वाढता प्रभाव पाहून कार्यक्रम रद्द करण्यात आला असुन मा.श्री नंदकुमार मरवडे यांनी द्विग्वज साहित्यिकांच्या व प्रतिष्ठान च्या कार्यकर्ता यांच्या अनुमतीत प्रदान केला.