गोंडवाना गणतंत्र पार्टी चे वंचित बहुजन आघाडी ला जाहिर समर्थन

101

नागपुर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडनुक करिता गोंडवाना गणतंत्र पार्टी चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गोदरू पाटील जुमनाके व चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष बापुराव मडावी यांचेशी चर्चा झाल्यानंतर आदरणीय अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत वंचित बहुजन आघाडी चे अधिकृत उमेदवार इंजि राहुल वानखेडे यांना जाहिर समर्थन दिले.

व पक्षाच्या कार्यकर्त्यांना शेवटच्या मतदारापर्यंत पोहचून इंजि. राहुल वानखेडे यांना विजयी करन्याचे आवाहन केले.