कोरपना,जीवती,गडचांदूर येथील भाजपा च्या वतिने सर्व पदवीधर मतदार बंधू भगिनींचे मानले आभार

38

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-९६२३८९६५७४

जिवती(दि.2डिसेंबर):-भारतीय जनता पार्टीचे कोरपणा, जिवती व गढ़चंदूर येथील पदविधर मतदार बंधु भगिनींनी भारतीय जनता पार्टी चे उमेदवार मा श्री संदीपजी दिवाकरराव जोशी यांना प्रचंड मतदान केल्या बदल सर्व मतदार बंधु भगिनींचे आभार मानले.

यावेळी श्री नामदेवराव डाहुले जिल्हा महामंत्री चंद्रपुर,श्री नारायणजी हिवरकर भाजपा जिल्हाउपाध्यक्ष कोरपणा, श्री सतीशजी उपलेंचवर शहर अध्यक्ष गढ़चंदूर, श्री महेशजी देवकते उपसभापति जीवती,श्री सुरेशजी केंद्रे महामंत्री तालुका जीवती,श्री पुरुषोत्तमजी भोंगळे तालुका उपाध्यक्ष, श्री शिवाजीभाऊ शेलोकर माजी जिला उपाध्यक्ष, श्री किशोरजी बावने भाजपा नेते, श्री हरिभाऊ घोरे शहर महामंत्री, श्री पुरुषोत्तमजी निब्रड सर, श्री संजयजी मुसळे माजी अध्यक्षसंजय गांधी निराधार समिती,सौ विजया लक्ष्मीताई डोहे महिला आघाडी जिल्हा महामंत्री, सौ रंजना ताई मडावी महिला आघाडी सचिव,सौ सपना ताई सेलोकर,श्री अरुणभाऊ डोहे नगरसेवक गढ़चंदूर,श्री राम सेवक मोरे नगरसेवक गढ़चंदूर, श्री अमोल आसेकर नगरसेवक कोरपना,श्री आशिषजी ताजने जिल्हा युवा मोर्चा सचिव,श्री संदीप शेरकी, श्री गोपालभाऊ मालपाणी,श्री राकेश अरोरा,श्री प्रतीक सदन पवार, श्री परशुराम मुसळे,श्री शशिकांतजी आडकीने, श्री ओम पवार युवा मोर्चा,श्री दिनेश खडसे, महेश भाऊ घरोटे, श्री प्रमोदजी पायघन,श्री जगदीश पिंपळकर, साजिद उंमरे तसेच भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सर्व पदविधर मतदार संघातील बंधु, भगिनींनीचे आभार मानले.