भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनां अभिवादन

30
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड-माण)मो:-9075686100

म्हसवड(दि.6डिसेंबर):-दहिवडी ता.माण,जि. सातारा येथील आंबेडकर नगर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करन्यात आले.

त्यावेळी दहिवडी नगरीचे नगराध्यक्ष मा. धनाजी जाधव, नगरसेविका सौ.अर्चना विजय खरात व धम्म बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.