अखिल महाराष्ट्र बहुजन सेवा संघटना कोल्हापूरच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

26

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.6डिसेंबर):-अखिल महाराष्ट्र बहुजन सेवा संघटना कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने डॉ आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी बिंदू चौक येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी संस्थापक अध्यक्ष मा,श्री अन्नप्पा खांलेहट्टी, अध्यक्षा श्रीमती शीतल तिवडे, उपाध्यक्ष सौ बद्दणीसा शेख, श्री दादासाहेब चोपडे,रवी कांबळे, प्रशांत बुचडे,मोहन कांबळे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते