श्रीमती सुलोचना वैजनाथ पटणे यांचे दुःखद निधन

32

✒️महादेव उप्पे(देलगुर प्रतिनिधी)मो:-९४०४६४२४१७

देगलूर(दि.8डिसेंबर):- तालुक्यातील हणेगाव येथील स्वातंत्र्य सैनिक कै.वैजनाथअप्पा पटणे यांच्या पत्नी श्रीमती सुलोचना वैजनाथ पटणे यांचे दुःखद निधन झाले आहे.

ते ७० वर्षाचे होते.त्यांच्या पश्चात चार मुले सुना नातवंडे असा परिवार होता.अंत्यविधी उद्या दि.०९/१२/२०२० रोजी सकाळी ११ः००वाजता विरशैव्य लिंगायत स्मशानभुमी औराद ता.औराद जि.बिदर येथे होणार आहे.