सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या मार्गावर अज्ञात व्यक्तीचा आढळला मृतदेह

35

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

वणी(दि.12डिसेंबर):- येथील सप्तशृगी गडावर जाणारा रस्त्यावरील माकड पाँईट येथील दरीत साधारणता ९० -१०० फुट अंतरावर एक पुरुष जातीचा ४५-५० वयोगटातील मृतदेह मिळुन आला आहे बॅाडी पुर्णत: कुजलेली आहे ४/५ दिवसांपूर्वीच मयत झाला.

असावा दरीतुन बॅाडी बाहेर काढण्यात आली असुन अंगावर जखमा नसुन डोक्यास मोठी जखम आहे अंगात लाल रंगांचा रेडीमेड शर्ट व राखाडी रंगा ची पॅन्ट आहे उजव्या हाताचे कांबी वर देवता व त्रिशूळ गोंदवेले आहे उंची ५ फुट २/३ इंच आहे