आष्टी येथे खासदार शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस संपन्न

35

✒️राहुल डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-9850801314

आष्टी(दि.13डिसेंबर):-देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा खासदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवस निमित्ताने आष्टी येथे राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व सामान्य नागरिकासाठी अल्पोपहार (उपमा) वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाला राहुल डांगे (शहर अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस आष्टी),स्वामी चुक्कावार (तालुका सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस चामोर्शी), मा.प्राचार्य संजीव गोसावी सर, डोर्लीकर सर, पेंदोर सर, हंसराज दुर्गे, शहबाज शेख, विंदेश कानेकर, सिद्धू जिल्लेकर, रजत निमसरकार,स्वप्नील मेश्राम, प्रामुख्याने उपस्थित होते.या कार्यक्रमाचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला.