टेभूर्णी पोलिसांची दुचाकीस्वारांवर कारवाई

29

✒️नागेश खूपस(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

टेभूर्णी(दि.14डिसेंबर):- पोलीसांनी आज पोलीस स्टेशन समोर नियम बाह्य पध्दतीने दुचाकी चालवणार्या चालकांवरती कारवाई केली. वाहतूकीच्या दृष्टीने टेभूर्णी हे महत्त्वाचे ठिकाण आहे, त्यामुळे येथे संपूर्ण महाराष्ट्रातून लोक ये जा करत असतात पण दुचाकीस्वार वाहतूकीचे नियम पाळताना दिसत नाहीत.

त्यामुळे या दुचाकीस्वारांवर कारवाई होणे आवश्यक होते. टेभूर्णी पोलीसांच्या या धडक कारवाईचे सुशिक्षित लोक स्वागतच करत आहेत.