सावता परिषद धुळे जिल्हा बैठकित महत्त्वाचे घेतले निर्णय

32

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

धुळे(दि.14डिसेंबर):-दि.१३ डिसेंम्बर २०२० रोजी गुलमोहर विश्रामगृह धुळे येथे विभागीय अध्यक्ष बाबासो. संजयजी खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब दिलीप माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.बैठकीत धुळे जिल्हा कार्यकारिणी विस्तार व साक्री तालुका कार्यकारिणी घोषित करण्यात आली.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष पदी अनिल मधुकर सोनवणे, जिल्हा सरचिटणीस पदी पंढरीनाथ सोनवणे, जिल्हा संघटक म्हणून शरद गवळे, ज्येष्ठ सल्लागार म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली. साक्री तालुका अध्यक्षपदी नवल खैरनार,तालुका उपाध्यक्ष कैलास भदाणे,तालुका उपाध्यक्ष सुनील बागुल, कार्याध्यक्ष रविंद्र सुर्यवंशी, सचिव गुलाब माळी, सरचिटणीस ललित सोनवणे, सहचिटनिस अमोल जाधव, संघटक वसंत महाले यांची निवड करण्यात आली. तसेच साक्री तालुका सावता परिषद युवा आघाडी संघटक पदी शालीग्राम देवरे, जैताने शहरप्रमुख म्हणून कैलास सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कारपूर्वक अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात
आल्या.

याप्रसंगी जिल्हाउपाध्यक्ष ईश्वर माळी, प्रसिद्धिप्रमुख योगेश जाधव,,युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष तुषार जाधव, धुळे महानगर प्रमुख राकेश माळी, धुळे तालुका अध्यक्ष उमाकांत खलाने, शिंदखेडा तालुका अध्यक्ष परशराम माळी, जिल्हा प्रवक्ता अड. ज्ञानेश्वरमहाजन ,ज्येष्ठ सल्लागार आदी उपस्थित होते. सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्री.कल्याणराव आखाडे (बीड) यांनी ही नियुक्ती केली आहे.

सावता षरिषदेच्या साक्री तालुका सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्री.कल्याणराव आखाडे (बीड) यांनी ही नियुक्ती केली आहे. सावता परिषदेचे जिल्हाअध्यक्ष श्री.दिलीप माळी (सोनगीर) विभागीय अध्यक्ष श्री.संजय खैरनार (जैताणे) कार्य अध्यक्ष श्री.युवराज माळी, जिल्हासंघटक श्री.मंगेश माळी (शिरपुर) युवा जिल्हाअध्यक्ष तुषार जाधव (कुसुंबा). उप जिल्हाअध्यक्ष गौरव सोनवणे (मांडळ). जिल्हा प्रवक्ते अँड.श्री.ज्ञानेश्वर महाजन (धुळे), प्रसिध्दी प्रमुख श्री.योगेश जाधव , नंदु माळी, जिल्हा सरचिटणीस श्री. बी. एच. माळी जिल्हाउपअध्यक्ष श्री. कैलास माळी (मोघण) श्री.ईश्वर माळी (रामी). महानगर प्रमुख श्री.राकेश माळी(पप्पु), उप महानगर प्रमुख श्री.रविंद्र बिराडे (धुळे) शिरपुर तालुका अध्यक्ष श्री. संतोष खैरनार , शिरपुर शहर अध्यक्ष श्री. संदीप देवरे (शिरपुर) धुळे तालुका अध्यक्ष श्री. उमाकांन्त खलाणे ,सचिव श्री.मनोज माळी (कांपडणे) शिंदखेडा तालुका अध्यक्ष श्री.परमेश्वर माळी,(मालपुर) शिंदखेडा ता. कार्यअध्यक्ष सतीष माळी(भडणे) शिरपुर ता.कार्य अध्यक्ष श्री.सतिष नंदलाल माळी शिरपुर ता. संघटक जितेंद्र माळी, शिरपुर शहर उप अध्यक्ष दत्तु भाऊ माळी ,शहर कार्य अध्यक्ष भुषण महाजन.आदींसह खांनदेशातील सावता सैनिकांच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती झाली श्री.माळी यांची खांनदेशातील सावता परिषदेच्या कार्यकत्यॉनी.स्वागत केले आहे.