आता 75 हजार रुपये मूळ किंमतीची 500 पुस्तके आता केवळ 18 हजार रुपयात

    67

    ?शाळा, महाविद्यालय,सार्वजनिक वाचनालय व सेवाभावी संस्थाना सुवर्ण संधी..

    ग्रंथालय चळवळ गतिमान करण्यासाठी शासन स्तरावर विविध प्रकारच्या योजना आहेत. वाचन संस्कृतीचा एक भाग म्हणून अरिहंत बुक डिस्ट्रीब्युटर्स च्या वतीने शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक वाचनालय व सेवाभावी संस्थाना सवलतीच्या दरात पुस्तके उपलब्ध करून देण्याची योजना तयार केली आहे.

    या योजने अंतर्गत 75 हजार रुपयांचा 500 पुस्तकांचा संच केवळ 17 हजार 500 रुपयात देण्यात येणार आहे, या शिवाय 100 पुसकांचे स्वतंत्र 5 संच बनविले असून प्रत्येक संचाची मूळ (छापील) किंमत 15000 रुपये आहे. प्रत्येक संचात वेग वेगळी पुस्तके आहे, हा एक संच फक्त 5000 रुपयात उपलब्ध करून देण्यात येईल.

    या सर्व संचात कथा, कादंबरी, संदर्भ ग्रंथ, बाल साहित्य, शासनमान्य पुस्तके समाविष्ट आहेत. “प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य” हे धोरण असून हीअल्प मुदतीची योजना आहे.

    महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात फक्त 25 ग्राहकांना सुविधा देण्याची आमची भूमिका आहे. पुस्तकांचे पार्सल आमच्या खर्चाने महाराष्ट्रात कुठेही पाठविण्याची सुविधा आहे,
    या बाबत सविस्तर माहिती करीता अरिहंत बुक डिस्ट्रीब्युटर्स संचालक सुरेश डांगे 8605592830/ 9423608179 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

    (स्पर्धा परीक्षा पुस्तकाबाबत फोन करू शकता, या पुस्तकांच्या किंमती मध्ये वेळोवेळी बदल होत असल्याने सवलती मध्ये सुद्धा बदल होत असतो)