व्यापरी संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष प्रविण सातपुते यांचा सत्कार

31

🔸पर्यावरण व सायकल गृप चे आयोजन

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.16डिसेंबर):-पर्यावरण प्रेमी व सायकल जॉगींग गृप सदस्य चिमूर च्या वतीने चिमूर येथील नवनियुक्त व्यापारी मंडळाचे अध्यक्ष प्रविण सातपुते यांचा चिमूर गदगाव फाट्याजवळ मंगळवार ला सकाळी सव्वा सहा वाजता सायकलींग करत असतानाच पुष्पगुच्छ देवून सत्कार करन्यात आला.

चिमूर व्यापारी मंडळाची निवडणूक रविवार ला पार पडली या मध्ये सर्वाधीक मतानी प्रविण सातपुते विजयी झाले त्यामुळे पर्यावरण प्रेमी व सायकल गृप चे सदस्य यांनी नवनियुक्त व्यापारी मंडळाचे अध्यक्ष प्रविण सातपूते यांचा सत्कार केला ते पर्यावरण प्रेमी व सायकल गृप चे सदस्य आहेत यावेळी सायकल गृप चे अध्यक्ष संतोष महाकाळ, सचिव बंटी वनकर, सदस्य बालु पतरंगे, सुनिल पोहनकर, समीर राचलवार, सुनिल केमये, विपीन चन्ने, भुपेश हजारे, प्रकाश असावा, तन्मय हिंगे, आकाश नागरीकर, अमित गजभे, श्रीकांत झुरमुरे आदी उपस्थीत होत.