श्रीम. चंदनताई ढुमणे यांना सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार

35

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.20डिसेंबर):-शब्दगंधसमूह प्रकाशन आणि ग्रंथमित्र युवा मंडळ औरंगाबादयांच्या वतीने नुकतेच, समाजिक, राजकीय, साहित्यिक, शेक्षणिक .इत्यादी क्षेत्रात उल्लेख निय कार्य करणाऱ्या व्यक्तीस पुरस्कार देण्यात आला असून त्यात कोपरगाव शहरातील श्रीम.चंदनताई वसंतराव ढुमणे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार औरंगाबाद येथील शब्दगंध। समूह प्रकाशन आणि ग्रंथमित्र युवा मंडळ औरंगाबादयांच्या वतीने देण्यात आला.

त्यांनी लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून उपक्रम राबविले.श्रीम.ढुमणे ह्या कोकमठाण शाळेत कार्यरत आहे.शाळेतील सर्व सहकारी शिक्षक मा.ढेपले सर,मा.शिंदे सर मा.बर्वे सर निर्मळ सर जाधव सर तसेच सहशिक्षिका परदेशी ताई, काशिद ताई चव्हाण ताई व गुजर ताईंचे सहकार्य लाभले.तसेच मुख्याध्यापक मा. जाधव ताईं यांनी अभिनंदन केले.या पुरस्कारा मुळे चंदन ताई अनेक क्षेत्रातील नामवंत व्यक्तकडून अभिनंदन केल्या जात आहे. तसेच त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा ही देण्यात आल्या आहेत.