डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच नाशिकच्या वतीने संविधान गौरव दिन व मनुस्मृती दहन दिनी पुरस्कार प्रदान

29

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

नाशिक(दि.26डिसेंबर):- दिनांक 25 डिसेंबर रोजी सामाजिक ,धार्मिक क्षेत्रात कार्यरत , संविधान गौरव दिन व मनुस्मृती दहन दिनी पुरस्कार प्रदान करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच नाशिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम प्रमुख आतिथी प्रा.श्रावण देवरे नाशिक. ओबीसी सेवा संघ वामणराव गायकवाड ,नाशिक वंचित ब.आघाडी .राकेश वानखेडे सर प्रगतशील लेखक संघ महाराष्ट्र राज्य सचीव , ऍड आनिल शालिग्राम सर , नगरसेविका तडवी ताईडॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंच संस्थापक अध्यक्ष ,अरुण शेजवळ तसेच जिल्हा अध्यक्ष प्रशात पगारे , शहराध्याक्ष आनिताताई काबळे , कालिदी शेजवळ , कार्याध्याक्षा कुसूमताई महिरे , संघटक कल्पना तपासे , सल्लागार ऍड निलेश सोनवणे , पुजाताई गोसावी, शीला पाटील , सदस्य विवेक अव्हाड, व सर्व सभासदसन्मानित पुरस्कर्ते उपस्थित होते.