नेर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली

27

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

नेर(दि.3जानेवारी):-धुळे तालुक्यातील नेर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महात्मा फुले चौकात महात्मा फुले मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुनिल भागवत यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यासाठी गावातील सर्व समाज बांधव उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी संतोष ईशी,नामदेव बोरसे,मोहन खैरनार,रावसाहेब खलाणे,देविदास माळी,जितेंद्र देवरे,छोटु देवरे,डाॅ सतिष बोढरे,संदिप बोरसे,सुरज खलाणे,उमाकांत खलाणे,दत्तु माळी,पंकज वाघ,विजय वाघ,योगेश वाघ,महेंद्र बाविस्कर,नितीन माळी,दिनेश बोरसे,दिनेश सैंदाणे,राकेश अहिरे,आदी उपस्थित होते.