जि. प . माजी हाय स्कुल येथे लुईस ब्रेल जयंती साजरी

32

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि. 4जानेवारी):- तालुक्यात,आज दि.04/01/2021 ला जि. प . माजी हाय स्कुल येथे लुईस ब्रेल जयंती साजरी करण्यात आली . ब्रम्हपुरी पंचायत समिती चे गटशिक्षणाधिकारी मा . प्रमोदजी नाट यांचा मार्ग दर्शनाखाली पार पाडण्यात आली.

जि. प. माजी हाय स्कुल चे मुख्याध्यापक श्री पवन रामटेके , सहा शिक्षिका श्रीमति सहारे मॅडम श्री वाकडे सर श्री नागदेवते सर वाढई सर सौ. कुंचन कर मॅडम तसेच गटसाधन केंद्र ब्रम्हपुरी चे विशेष शिक्षक नोगेंद्र मोरघडे श्री झोडापे सर श्री लठठे सर कु.मते मॅडम श्री बोबडे सर ,श्री शेण्डे सर ,श्री चहादे सर ,श्री उरकुडे सर ,श्री गणवीर सर , श्री पडोळे सर ,श्री रामटेके सर आदि उपस्थित होते.