सावित्री फुले जयंती च्या निमित्ताने वाडीभोकर गावाजवळील वस्तीत कष्टकरी महीलांचा सन्मान

23

✒️संजय कोळी(विशेष प्रतिनिधी)मो:-9075716526

धुळे(दि.6जानेवारी):-दि.3/1/2021 रोजी धुळे जवळील वाडीभोकर गावाजवळील आदीवासी वस्तीत क्रांति ज्योति सावित्री बाई फुले जयंती 3जानेवारी च्या निमित्ताने स्री सक्षमीकरण कार्यक्रम अंतर्गत महीलांसाठी महर्षि वाल्मीकि ऋषि बहूद्देशीय संस्था व वीरांगना झलकारीबाई कोळी स्री शक्ति सामाजिक संस्था धुळे यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी महर्षि वाल्मीकि ऋषि संस्थेच्या अध्यक्षा सौ शोभा ठाकरे व वीरांगना झलकारीबाई कोळी स्ंस्थेच्या अध्यक्षा सौ गीतांजली कोळी यांच्या वतीने उपस्थित कष्टकारी महीलांचा साडी व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला तसेच सौ शोभा ठाकरे यांच्या वतीने महीलांना आरोग्याचे महत्व पटवून देते सँनीटरी नँपकिन पण वाटप करण्यात आले….