मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

🔹घोडाझरी कालव्याची करतील पाहणी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.7जानेवारी):- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी कालवा पाहणी दौरा कार्यक्रम पुढीलप्रमणे आहे.

दि. 8 जानेवारी 2021 रोजी दु. 1.30 वा. शासकीय तंत्रनिकेतन मैदान ता. ब्रम्हपुरी येथे हेलीकॉप्टरने आगमन. दु. 1.35 वा. घोडाझरी उपकालवाकडे प्रयाण. दु. 1.50 वा. घोडाझरी उपकालवा येथे आगमन व पाहणी. दु. 2.20 वा. शासकीय तंत्रनिकेतन मैदान, ब्रम्हपुरीकडे प्रयाण. दु. 2.35 वा. हेलीपॅड येथे आगमन. दु. 2.40 वा. नागपूर विमानतळाकडे प्रयाण.

चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

One thought on “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED