आंतरराष्ट्रीय बौद्ध ध्वजारोहन कार्यक्रम पुस येथे संपन्न

27
✒️राहुल कासारे(अंबेजोगाई प्रतिनिधी)मो:-9763463407

अंबाजोगाई(दि.8जानेवारी):-
८ जानेवारी बौद्ध धंम्माच्या पंचशील ध्वजाचे ध्जारोहन मौजे पुस येथे पु्ज्य भंतें गोविंद गायकवाड यांच्या हास्ते पार पडला पुज्य भंते हे पुस येथील निवासी भंते आसुन ते धम्मआभ्यासक आहेत बौध्द धमांचे संस्कार शिबीर घेवुन त्यातुन धम्माचे महत्त्व पटवुन सांगीतले तसेच धम्म ध्वज याचा आर्थ काय व महत्व सांगीतले बौद्ध ध्वज हा सर्वप्रथम २८ में १८८५ रोजी वैशाखी पौर्णीमा (बुध्द जयंती) या सणाच्या ब्रीटीशसामराज्या खालील सुट्टीच्या दीवशी फडकवीण्यात आला व नंतर १९५२ मध्ये जागतीक बौध्दधम्म परिषदेने हा ध्वज आंतरराष्ट्रीय बौद्धध्ज म्हणुन प्रसिध्द केला  पाच रंग सामावले आहेत यांच महत्व ही तेवढच आहे.

यातील निळा हा प्रेमवृत्ती व दयाळुपना ,शांतता आणि करूना
पिवळा हा रंग मध्यम मार्ग ,टोकाची भुमिका त्याज निश्चल व शांतता हे शिकवते ,लाल हा रंग यशसिध्दी ,शाहानपना ,सदाचार,संप्नता ,व प्रतीष्टा शिकवण देते,पांढरा हा रंग धम्मशुध्दता सर्वस्वातंञ भिमुखता व निर्मलता केशरी हा रंग ज्ञान व शाहानपणेची शिकवण देते व
साहावा रंग हा सर्व रंगाचे संमिलन करणारी पट्टी तेज संमिलन दर्शवीते आशी महत्व बौध्द धंम्माच्या ध्वजाचे आहे असे मत पुज्य भंतें नी आपल्या धम्मदेसनेतुन पुस येथील लोकांना सांगीतले तसेच या कार्यक्रमास स्थानिक गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
राहुल कासारे