मनुर ( त.ब.) येथे जय शिव शंकर ग्राम विकास पॅनल च्या प्रचाराचा शक्ती प्रदर्शनाने शुभारंभ

30

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नायगाव(दि.9जानेवारी):- तालुक्यातील मनुर ( त. ब. ) येथे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी त्यांची लढत असून या ठिकाणी जय शिवशंकर ग्राम विकास यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज दिनांक ९.१.२०२१ रोजी मनोर येथील श्रीकृष्ण मंदिर येथे गावातील सर्व गावकरी यांच्या साक्षीने जय शिवशंकर ग्रामीण विकास पॅनलचे प्रमुख श्री गुणाजी पाटील शिंदे ांच्या उपस्थितीत श्रीकृष्ण मंदिर येथे सर्व उमेदवाराच्या हस्ते आर्थिक करून प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.

याप्रसंगी एकजुटीने गावकरी जय शिवशंकर ग्राम विकास पॅनल व पॅनल प्रमुख गुणाजी पाटील शिंदे यांच्या पाठीशी असल्याचे गावकर्‍यांनी आपल्या उपस्थित व शक्तिप्रदर्शन दिसून आले आहे यावेळी किष्णी मंदिरापासून गावातील प्रमुख मार्गाने प्रचार रॅली काढत श्री विठ्ठल मंदिर येथे व मारुती मंदिर समाज मंदिर अशा प्रमुख गावातील दैवतांना सर्व गावकऱ्यांच्या साक्षीने भारत कडून प्रचाराला सुरवात कशी झाली त्यामुळे गावात जय शिवशंकर ग्रामीण विकास पॅनलच्या प्रचाराने आखेगाव जणांनी गेले आहे गावातील सर्व जनता जनार्दनाच्या विश्वासावर गावच्या विकासासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन जय शिवशंकर ग्रामीण विकास पॅनल च्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे व आपल्या मनातील नवतरुण युवकांना सरपंच पदी विराजमान करावे असे पॅनल प्रमुख श्री कुणाची पाटील शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांग घेतले.

यावेळी जय शिवशंकर ग्रामीण विकास पॅनल चे अधिकृत उमेदवार वार्ड क्रमांक १ ) मधून बाळासाहेब दत्‍तराम सर्जे सौ लक्ष्मीबाई शिवाजी शिंदे गोविंद मारुती हाडेवार वार्ड क्रमांक २ ) संभा ग्‍यानोबा शिंदे सौ.कांताबाई शंकर हांडेवार वार्ड क्रमांक ३ ) सौ. कृष्णाबाई गुणाजी शिंदे गणपती आनसाजी वाघमारे या सर्व उमेदवारांसह गावातील सर्व गावकरी प्रचार समारंभाच्या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते