नाशिक मध्ये तेरा वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार सहा संशयितांना अटक

31

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

नाशिक(दि.13जानेवारी):- नाशिक रोड परिसरातील अरिंगळे परिसरात तेरा वर्षाच्या लहान मुलीवर सहा संशयितांनी अत्याचार केल्याची माहिती मिळाली आहे नाशिक पोलीस स्टेशन मध्ये या गुन्ह्याची नोंद काढण्यात आली असून नाशिकरोड पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे व सहा जणांना संशयित म्हणून नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

त्यांना नाशिक रोड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना शनिवार पर्यंत पोलिस कस्टडी मध्ये रवानगी केली आहे यात काही संशय त्यांची नावे समोर आली आहे एक महिला आणि अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे त्यात दिपक खरात रवी कुराडे आकाश गायकवाड सुनील कोळे अशी संशयाची नावे समोर आली आहे नाशिक रोड पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून पॉस्को अंतर्गत या गुन्ह्याची नोंद करून घेतली आहे.