कुंडलवाडी येथे राम मंदीर संकलन निधीची बैठक संपन्न

31

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

कुंडलवाडी(दि.13जानेवारी):-शहरात राम मंदीर संकलन निधीची बैठक संपन्न झाली असुन.आयोध्यतील श्रीराम मंदीर निधी संकलना बाबत मंथन बैठक येथील विठ्ठलसाई मंदीरात घेण्यात आली.या बैठकीला शहरातील नवयुकाची मोठ्याप्रमाणात उपस्थिती होती.१५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दरम्यान आयोध्या येथील प्रस्तावित मंदीरासाठी निधी जमा करण्यासाठी व जवाबदारी आणि त्यासाठी वातावरण निर्मितीसाठी एक मंथन बैठक घेण्यात आली.

यावेळी विजय मोरगुलवार,दुर्गादास देशमुख,विश्वनाथ दाचावार,जी.बी.पोरडवार मा.केंद्र प्रमुख,मारोती करपे,मुकेश जोशी,श्याम उत्तरवार,शंकर बतुलवार,अनिल सायन्ना पेंटावार,बक्या बसापूरे,राजरेड्डी कंचर्ला,लक्ष्मण भंडारे,रूकमाजी धर्मपूरी,नारायण मामीडवार,लक्ष्मण पातलवार,रमेश नागुलवार,साईनाथ माहेवार,अशोक पाशावार प्रसाद शेवाळकर,आदी उपस्थित होते.