संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत 2020 – 2021 हिवाळी सत्र परीक्षा ऑनलाईन ( MCQ) पद्धतीने घेण्याबाबत कुणाल ढेपे यांची कुलसचिव यांना मागणी

28

✒️अमरावती(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अमरावती(दि.15जानेवारी):- शैक्षणिक वर्षातील 2020 – 2021 हे सुरू झाले आहे.अनेक कॉलेज कडून असे सागण्यात येतं आहे की, 2020 -21 हिवाळी सत्र परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने धेण्यात येतील पण सध्या स्थिती लक्षात घेऊन या परीक्षा ऑनलाईन ( बहुपर्यायी ) पद्धतीने घेण्यात याव्यात . कारण कोरोना सदुत परीर्थीतीचा प्रादुर्भाव अजूनही ही पूर्णत : सपलेला नसून , कोरो नची दुसरी लाट पसरण्यात सुर वात झाली आहे.

म्हणुन आपणास विनंती करतो की या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात . तसेच ज्या शाळा चालू झाल्या तेथील शिक्षकही कोरो ना बाधित आहेत . ही स्थिती लक्षात घेत आपणही हिवाळी सत्र 2020 ते 2021 हे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात विचारावर चर्चा करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली.